Friday, May 1, 2026
Homeदेसाईगंजउद्याला महाराष्ट्र बंद ची हाक... देसाईगंज शहर बंद बाबत इंडिया...

उद्याला महाराष्ट्र बंद ची हाक… देसाईगंज शहर बंद बाबत इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली) :-देसाईगंज शहराच्या विश्राम गृहात आज,२३ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची महाराष्ट्र बंद च्या संदर्भात बैठक संपन्न झाली.सदर बैठकीत उद्या दिनांक- २४ आगस्ट रोजी देसाईगंज शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनी वरील अत्याचार आणि अन्य घटनेवर उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंद ची हाक महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने दिलेली आहे.त्याच पार्शवभूमीवर उद्या देसाईगंज शहर कडकडीत बंद असणार आहे.यात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट ),समाजवादी पार्टी,शिवसेना (उद्धव बाळासाहेब गट ), आम् आदमी पार्टी आणी महाविकास आघाडी इंडिया आघाडी तील पक्ष सामील होणार आहेत.
आज,झालेल्या बैठकीत काँग्रेस पक्षाचे देसाईगंज तालुका अध्यक्ष राजू बुल्ले,समाजवादी पार्टी देसाईगंज तालुका अध्यक्ष डोमाजी दिवटे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष क्षितिज उके,अविनाश गेडाम, जिब्राईल शेख इलियास खान,विकास प्रधान, पिंकू बावणे,दिगांबर मेश्राम,सीमा डोंगरे,प्रमोद करंडे, लिलाधर भर्रे,नंदू चावला,डॉ श्रीकांत बनसोड,विलास ठाकरे,संजय करांकर,नरेंद्र गजपुरे, नितीन राऊत,जयमाला पेंदाम,जगदीश शेंद्रे,तांबेश्वर ढोरे,टीकाराम सहारे,दुशांत वाडगुरे आदी उपस्थित होते
.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!