Sunday, October 4, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार पडली.सिंधू भवन येथे झालेल्या या बैठकीला पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.सदरची बैठक राजस्थानचे आमदार तथा काँग्रेस कमिटी गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक मनीष यादव आणि उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेस समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीदरम्यान संघटन विस्तार,जनसंपर्क वाढविणे व पक्षाच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.या बैठकीस राजस्थानचे आमदार तथा काँग्रेस कमिटी गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक मनीष यादव,उमरेडचे आमदार संजय मेश्राम,काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर भातकुलवार,काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव रवींद्र दरेकर,माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती यादवराव ठाकरे,युवक काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार,विश्वजित कोवासे,माजी जिल्हा परिषद सदस्य ममता पेंदाम तसेच युवक काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड,नगरसेवक राजूभाऊ रासेकर,देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले,आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे आदी मान्यवर,पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!