Tuesday, September 22, 2026
Homeभंडाराछतावरून खाली पडलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू..

छतावरून खाली पडलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :- वानरांना हाकलने एका तरूणीस महागात पडले असल्याची घटना साकोली शहरात नुकतीच उघडकीस आली आहे.तरुणीच्या घरावरील छतावर वानरांनी उपद्रव माजविला होता,त्यात तरुणी वानरांना हाकलण्यासाठी छतावर चढली,हाकलतांना तरुणीचा तोल गेल्याने खाली पडून गंभीर दुखापत झालेल्या युवतीचा उपचारादम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकोली शहराच्या शिवाजी वॉर्डात घडली. भाग्यश्री अरुण गजापुरे वय ३० वर्षे,असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे.
माहितीनुसार,घराच्या छतावर वानरांनी उपद्रव मांडल्याने त्यांना हाकलण्यासाठी भाग्यश्री घराच्या छतावर चढली होती.टीनाच्या शेडवर चढून ती वानरांना हाकलण्याचा प्रयत्न करत असतांना ती खाली पडली.त्यामुळे डोक्याला गंभीर इजा झाली. लगेच तिला साकोली येथील एका खासगी दवाखाण्यात उपचारासाठी भरती करण्यात आले. जखम गंभीर असल्यामुळे पाच दिवसात बरेच उपचार करण्यात आले.प्रकृतीत सुधारणा दिसल्यानंतर
दवाखाण्यातून सुट्टी घेऊन घरी आणण्यात आले.परंतु २ जानेवारीच्या रात्री उशिरा अचानक प्रकृती पुन्हा बिघडल्याने तिला साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.दरम्यानच्या काळात प्रकृती अधिकच ढासळल्याने तिला भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.एक दिवस उपचार केल्यानंतर भाग्यश्रीचे दुर्दैवी निधन झाले.मनमिळावू स्वभावाच्या भाग्यश्रीच्या निधनाने शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!