Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोली‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना भेटी देण्यात आल्या.
या उपक्रमांतर्गत बालगणेश युवक मंडळ,विवेकानंद नगर; श्रीकृष्ण नवयुवक गणेश मंडळ,खुटगाव; वीरबाबुराव शेडमाके गणेश मंडळ,कटेझरी,एकता सार्वजनिक गणेश मंडळ सावरगाव आणि बालगणेश मंडळ,सावरगाव येथे भेट देऊन मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांना शासकीय योजनांची माहिती असलेल्या घडीपत्रिकांचे वितरण करण्यात आले.
गणेशोत्सवातील लोकसहभागाचा उपयोग शासनाच्या योजना व सेवांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून करण्यात येत आहे.नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळावी आणि पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे,हा या उपक्रमाचा उद्देश आहे.संबंधित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी या जनजागृती उपक्रमाला सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!