Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरआज नागपूरला मागे टाकत चंद्रपूर ठरला सर्वात हॉट..

आज नागपूरला मागे टाकत चंद्रपूर ठरला सर्वात हॉट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-बऱ्याच दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे.त्यामुळे सकाळपासूनच शहरांसह ग्रामीण भागातील रस्ते सामसूम-चिडीचूप झाल्यासारखे दिसून येतात.हल्ली नागरिक दिवसा घराबाहेर न निघता बाजार वा इतर कामासाठी सायंकाळी निघतांना दिसून येत आहेत.त्याचे कारणही तसेच आहे.एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे.तर पुढील महिन्यात काही खरे नाही,अशी चर्चा गल्लीबोळात नागरिकांमध्ये सुरू आहे.त्यातच काल,शनिवार १९ एप्रिल रोजी राज्यात सर्वात जास्त उष्ण तापमान नागपूरचे होते.तर आज,रविवार २० एप्रिलला नागपूरला मागे टाकत चंद्रपूर सर्वात जास्त हॉट ठरला आहे.काल शनिवारी नागपूरचे तापमान ४४.७ अंश सेल्सिअस होते.तर आज रविवारी नागपूरच्या तापमानात ०.७ अंशाने घट झाली तर चंद्रपूरच्या तापमानात ०.६ अंशाने वाढ  होऊन ४४.६ अंशाची नोंद करण्यात आली आहे.अशातच आज,रविवारी ब्रम्हपुरी,वर्धा,अकोला,अमरावती व नागपूर येथे ४४ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!