Monday, August 24, 2026
Homeदेसाईगंजवाघाच्या हल्ल्यात फरी येथील महिला ठार-देसाईगंज तालुक्यातील आजची घटना….

वाघाच्या हल्ल्यात फरी येथील महिला ठार-देसाईगंज तालुक्यातील आजची घटना….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज :- तालुक्यातील फरी येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज ११ सप्टेंबर २०२३ रोजी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव महानंदा दिनेश मोहुर्ले असून वय अंदाजे ५० वर्षे आहे.हल्ली शेतातील निंदणी सुरू आहे.तसेच पाऊस पडल्याने पाणी करण्यासाठी व इतर शेतातील कामे करण्यासाठी अनेक शेतकरी बांधव सकाळच्या सुमारास शेतावर जात असतात.अशातच काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यातील काही गावांमध्ये वाघांची दहशत कमी झाली असल्याने अनेक नागरिक सुखावले होते.मात्र आज ९ वाजेच्या सुमारास फरी येथील महिला शेतामध्ये काम करत असतांना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.वन विभागाने वाघांचा बंदोबस्त करावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

शेतावर गेला ‘तो’ घरी परतलाच नाही; आज सापडला मृतदेह.. – कोंढाळा येथील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-शेतावर धानपिकाला खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुसऱ्या दिवशी चक्क मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना ही देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा...

देसाईगंज ठाणेदारांची सट्टा-पट्टी व्यवसायावर धाड; ११ जण गजाआड.. – दुचाकी वाहनांसह साहित्य नेले उचलून..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विविध गावात सट्टा-पट्टी व्यवसायाला मोठे उधाण आल्याची बाब उघडकीस येताच नव्याने रुजु झालेले देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!