Sunday, May 3, 2026
Homeभंडाराभंडाऱ्याच्या कवयित्री हर्षा भुरे काव्यसम्राज्ञी पुरस्काराने सन्मानित...

भंडाऱ्याच्या कवयित्री हर्षा भुरे काव्यसम्राज्ञी पुरस्काराने सन्मानित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-साहित्य माझे जीवन समूहात वर्धापन दिनानिमित्त सलग दहा दिवस विविध प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावर चारोळी,आठोळी,लाडू काव्य लेखन स्पर्धा घेण्यात आली होती.त्यात दहाही स्पर्धेत भंडारा येशील सुप्रसिद्ध कवयित्री हर्षा भुरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावले होते.त्यानंतर त्यांना डाकेने घरपोच सन्मान चिन्ह पाठवून सन्मानित करण्यात आले आहे.इतकेच नाही तर शिवसेना अध्यक्ष आशाताई गायधने भंडारा यांच्या हस्ते विद्यानगर येथील शिव गणेश मंदिरात सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे.
भंडारा येथील सुप्रसिद्ध कवयित्री हर्षा भुरे यांनी विश्व लेखकांचे साहित्य समूहात देखील द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या काव्यलेखन,अलक लेखन,लेख लेखन स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यात काव्यलेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे मानांकन मिळवून गुणगौरव करण्यात आले आहे.संपूर्ण महाराष्ट्रात हर्षा भुरे यांचे कौतुक केले जात आहे.
साहित्य माझे जीवन समूहात काव्यसम्राज्ञी पुरस्कार व विश्व लेखकांचे साहित्य मंच समूहात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक त्यांना घरपोच सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले आहे.हर्षा भुरे यांनी साहित्य क्षेत्रात लाडू काव्य प्रकार निर्मिती म्हणून ख्याती मिळविली असल्याने साहित्य माझे जीवन समूहाचे संस्थापक कवी अजय राऊत,संचालिका कवयित्री शुभांगी डांगरे नागपूर यांनी अभिनंदन केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!