Tuesday, June 23, 2026
Homeचंद्रपूरक्षणातच वाढला पूर अन् बस अडकली पुरात…-२४ तासापासून बस पुरताच…प्रवाशी सुखरूप

क्षणातच वाढला पूर अन् बस अडकली पुरात…-२४ तासापासून बस पुरताच…प्रवाशी सुखरूप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व विदर्भासहित कोकणातील इतर जिल्ह्यातही मुसळधार पावसाने थैमान घातला आहे.पावसामुळे सगळीकडेच जनजीवन विस्कळित झाले आहे.अशातच एक मोठी घटना समोर आली आहे.पुरात एसटी बस अडकल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभुर्णा तालुक्यात घडली आहे.पुराच्या पाण्याची पातळी वाढत असताना चालक,वाहक आणि प्रवाशांनी लगेचच पुराच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

गोंडपिंपरी-मुल मार्गाची एसटी बस पोंभूर्णा येथून मुलकडे निघाली होती.सुशी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत होते.चालकाने गाडी थांबवली आणि पुराच्या पाण्याचा अंदाज घेतला.मात्र,काही वेळातच पूर वाढला.पाण्याची पातळी वाढली.चालकाने सतर्कता बाळगत दोन नाल्याच्या मध्यभागी असलेल्या टेकडाच्या भागावर बस नेली.चालक,वाहक,प्रवासी तिथून सुखरूप बाहेर पडले.मात्र,मागील २४ तासांपासून बस अजूनही पुरात अडकून पडली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!