Monday, June 15, 2026
Homeचंद्रपूरदेशाची राजनीती लक्षात घेऊनच आरपीआय आपली भुमिका ठरवीत असते- प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे

देशाची राजनीती लक्षात घेऊनच आरपीआय आपली भुमिका ठरवीत असते- प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-देशाची राजनीती लक्षात घेऊनच आरपीआय आपली राजकीय भुमिका ठरवीत असते,कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची बांधिलकी रिपब्लिकन पक्षाची आहे.त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील राजकीय परिस्थितीला अनुसरून आरपीआय आपली भुमीका ठरवितो; अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा चंद्रपुरच्या कार्यकर्त्या मेळावा प्रसंगी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा चंद्रपूर  कार्यकर्ता मेळावा नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.मेळाव्यात राज्य सचिव गोपाल रायपूरे,नागपूर प्रदेश सरचिटणिस सिद्धार्थ सुमन,राज्य सचिव अशोक उमरे,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे,गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नंदा रामटेके,विजय महेशगवळी नागपूर आदि प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.या प्रसंगी रिपाई नेते स्मृतिशेष नेताजी बुरचुंडे यांना पक्षातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर, गोपाल रायपूरे,सिद्धार्थ सुमन,अशोक उमरे,प्रा.मुनिश्वर बोरकर,नंदा रामटेके,बाजीराव उंदिरवाडे,अजय चव्हाण, संतोष रामटेके,गुरुदास रामटेके,प्रा.पियुष मेश्राम व अरुण देवघडे इत्यादींची समायोचित भाषणे झालीत. सदर मेळाव्याचे संचलन प्रा.रविंद्रनाथ पाटिल,प्रास्ताविक मोरेश्वर चंदनखेडे,तर उपस्थितांचे आभार संतोष रामटेके यांनी मानले.मेळाव्यास चंद्रपूर जिल्ह्यातील रिपाई कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

विदर्भातील जिल्हे वगळता आजपासून शाळेला सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील ११ जिल्हे वगळता आज,सोमवार १५ जूनपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!