Wednesday, October 21, 2026
Homeचंद्रपूरकोरपना तालुक्यास वादळी वाऱ्यासह पावसाने घातला थैमान....- अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू.....आजची...

कोरपना तालुक्यास वादळी वाऱ्यासह पावसाने घातला थैमान….- अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू…..आजची घटना 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरपना ता.प्र./नितेश केराम

कोरपना(चंद्रपूर) :- कोरपना तालुक्यास आज दुपारच्या सुमारास प्रचंड वादळी वाऱ्यासह  पावसाच्या सरी बरसू लागल्या होत्या.अशातच जोरदार सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे वडगाव येथे कामाला गेलेल्या ३५ वर्षीय महिलेचा अंगावर झाड कोसळून मृत्यू झाल्याची घटना आज १० जून २०२३ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की,वडगाव येथील गुलाल जिवतोडे यांच्या शेतात वैशाली गोवर्धन उरकुडे वय ३५ वर्षे ही महिला सरकी म्हणजेच बी-बियाणे वेचायला गेली होती.मात्र अचानक येणारे पाऊस व वादळी वाऱ्यामुळे सदर महिला शेतातील जवळच असलेल्या झाडाच्या आडोशाला उभी राहिली असता; भला मोठा झाड सदर महिलेच्या अंगावर कोसळल्याने वैशाली उरकुडे या महिलेची प्राणज्योत मावळली असल्याने कोरपना तालुक्यातील परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. – मुंबई येथे होणार सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य...

जेवणातून विषबाधा; शेकडो नागरिक रुग्णालयात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी गावात दुर्गोत्सवाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अनेक नागरिकांना उलट्या,मळमळ आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने...

उद्याला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ अंतर्गत जनजागृती सत्राचे आयोजन.. – विद्यार्थी व नवउद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता,समस्या निवारणाची क्षमता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज...

आंघोळीसाठी तलावात उडी; दोघेजण बचावले..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंबाझरी तलावात आंघोळीसाठी उडी मारलेले दोन युवक बुडता-बुडता बचावले.विशेष म्हणजे,धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!