Saturday, May 2, 2026
Homeदेसाईगंजपाच दिवस लोटूनही गळफास घेतलेल्या इसमाची ओळख पटेना...! - ओळख पटल्यास देसाईगंज...

पाच दिवस लोटूनही गळफास घेतलेल्या इसमाची ओळख पटेना…! – ओळख पटल्यास देसाईगंज पोलीस प्रशासनास कळविण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या रेल्वे बोगदा कडील पूर्वेस ३ किलोमिटर अंतरावर वडेगाव मार्गे शेत शेतशिवारा लगत चिंचेच्या झाडाला एका अनोळखी वृध्द इसमाने सोमवार दिनांक-२१ ऑक्टोंबर रोजी दुपट्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती.
सदर घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अजय जगताप,सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप आगरकर यांचेसह पोलीस विभागाचे कर्मचारी घटना स्थळावर दाखल होऊन घटनेचा पंचनामा करीत पोलीस ठाण्यात मर्ग दाखल केला.अशातच मर्ग दाखल होऊन पाच दिवसांचा कालावधी लोटला.मात्र,अद्यापही मृतक वृध्द इसमाची ओळख पटलेली नाही.
मृत व्यक्तीचे वर्णन👇
रंग सावळा,उंची ५ फुट केस पांढरे,अंगात लालसर रंगाचे टि शर्ट,रंगित लोअर घातलेला आहे.
पोलीस यंत्रणेच्या वतीने वृध्द इसमाचे छायाचित्र इतर पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले असून ओळख पटल्यास देसाईगंज पोलीस प्रशासनास कळविण्याचे आवाहन ठाणेदार अजय जगताप यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!