Tuesday, July 21, 2026
Homeचंद्रपूररेती तस्करांना सहकार्य केल्याचा ठपका; तहसीलदारास निलंबित करण्याचा प्रस्ताव..

रेती तस्करांना सहकार्य केल्याचा ठपका; तहसीलदारास निलंबित करण्याचा प्रस्ताव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-आता यांना काय म्हणावे? सातव्या वेतन आयोगानुसार शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना छप्पर फाड पगार असूनही वरच्या कमाई शिवाय अनेकांचे पोटच भरत नाही वाटते.शंभरातून एखादाच व्यक्ती याला अपवाद म्हणावे लागेल,नाहीतर हातमिळवणी करून इतर कमाई करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालली आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवतीचे तत्कालीन प्रभारी तहसीलदार प्रवीण चिडे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शासनाकडून मिळालेले अनुदान शासकीय नियमानुसार खर्च न करता बोगस देयके जोडत रकमेची अफरातफर करणे,रेती तस्करांना सहकार्य करणे व इतर प्रकरणी ठपका ठेवत राजुराच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी चिडे यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असल्याने जिल्ह्याच्या महसूल विभागात एकच खळबळ माजली आहे.त्यातच शासनाकडून मिळालेले अनुदान आणि पुरवठादारांना दिलेल्या धनादेशात तफावत आढळून आली आहे.त्यामुळे प्रभारी तहसीलदार प्रवीण चिडे यांच्यावरती निलंबनाची टांगती तलवार ओढवलेली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!