Sunday, April 19, 2026
Homeआरमोरीकवितासंग्रह लिखित प्रा.नोमेश मेश्राम 'स्व.बाबुराव पेटकर काव्य' पुरस्काराने सन्मानित…

कवितासंग्रह लिखित प्रा.नोमेश मेश्राम ‘स्व.बाबुराव पेटकर काव्य’ पुरस्काराने सन्मानित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

आरमोरी :- इंग्रजी विभाग प्रमुख पदावर कार्यरत असणारे आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.नोमेश एन. मेश्राम यांच्या राजहंस प्रकाशन पुणे तर्फे प्रकाशित ‘रक्तफुलांचे ताटवे’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहाला शेगाव येथील प्रतिष्ठित कवितेचे घर प्रतिष्ठानचे ‘स्व.बाबुराव पेटकर काव्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे,साहित्य अकादमी पुरस्कार विजेते एकनाथ आव्हाड,विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते,कवी पी.विठ्ठल,प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पेटकर यांच्या हस्ते प्रा.डॉ.नोमेश मेश्राम यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.सदर पुरस्कार प्राप्त झाल्या प्रकरणी महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक व विविध स्तरावरून शुभेच्छाचा वर्षाव केला जातो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!