Thursday, October 22, 2026
Homeगडचिरोलीविधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे ऑनलाईन उपलब्ध असून ती पाहण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
  • घरबसल्या मोबाईलवर मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र कसे तपासावे?
​पदवीधर मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहे की नाही आणि आपले मतदान केंद्र कोणते आहे,हे शोधण्यासाठी मोबाईलवर खालील स्टेप नुसार माहिती तपासावी:
​स्टेप १: सर्वात आधी आपल्या मोबाईलमधील Google ब्राउझर उघडा आणि maha voter search असे सर्च करा.
​स्टेप २: सर्च केल्यानंतर मिळालेल्या पहिल्या अधिकृत लिंकवर म्हणजेच
https://mahaelection.gov.in/Citizen/Search या वेबसाईटवर क्लिक करा.
​स्टेप ३: वेबसाईट उघडल्यावर Constituency (मतदारसंघ) या पर्यायामध्ये Graduates’ (पदवीधर) हा पर्याय निवडा.
​स्टेप ४: त्यानंतर Search By या पर्यायामध्ये District + Taluka + Name हा पर्याय निवडा.
​स्टेप ५: आता District (जिल्हा) या कॉलममध्ये आपला जिल्हा निवडा.
​स्टेप ६: Taluka (तालुका) हा पर्याय वैकल्पिक आहे. तालुका माहीत असल्यास निवडा,अन्यथा तो All Talukas असाच राहू द्या.
​स्टेप ७: आता आपली माहिती भरा. First Name मध्ये तुमचे नाव आणि Last Name मध्ये तुमचे आडनाव टाका.
​स्टेप ८: शेवटी खाली दिलेला Captcha Code अचूक टाईप करा आणि Search बटणावर क्लिक करा.
  • ​काय दिसते सर्च केल्यानंतर?
‘Search’ बटणावर क्लिक केल्यानंतर लगेचच स्क्रीनवर तुमचे नाव,तुमच्या मतदान केंद्राचा सविस्तर पत्ता, Part Number आणि Serial Number दिसून येईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पदवीधर निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर मतदान; १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी.. -चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३...

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्याला विधान परिषद निवडणूक मतदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर...

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!