Sunday, September 6, 2026
Homeभंडारानवा कारभार नवे विचार; अवैध व्यवसाय करणाऱ्यांना ठाणेदाराची तंबी..

नवा कारभार नवे विचार; अवैध व्यवसाय करणाऱ्यांना ठाणेदाराची तंबी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-सध्या स्थितीत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे फोफावली आहेत. ‘चट मंगणी पट ब्याह ‘ प्रमाणे कमी वेळात झटपट श्रीमंतीचे स्वप्न पाहणाऱ्यांची या जगात कुठेही कमी नाही.त्यामुळे काही अपवाद वगळता ४० टक्के लोक अवैध धंद्यांना पसंती देऊ लागले आहेत.अशातच नवा कारभार नवे विचार सुरुवातीला ठीक असतात.नंतर मात्र ‘चलता है चलणे दो’ असे प्रकार उघडकीस येतात.त्यातच भंडारा जिल्ह्याच्या साकोली ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार आल्या-आल्या एका मराठी दैनिक वृत्तपत्राशी संवाद साधतांना साकोली क्षेत्रात अवैध धंदे चालणार नाहीत व चालूही देणार नाही.दिसल्यास जनतेने तात्काळ पोलिस हेल्पलाईन ०७१८६-२३६१३३ वर कळवा,असे आवाहन जनतेला करीत महादेव आचरेकर यांनी अवैध व्यावसायिकांना सज्जड इशारा देत तंबी दिली आहे.अवैध व्यवसायात युवा,तरुण पिढी गुरफटली जाऊ नये,तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व जनतेंनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे; असे ठाणेदार आचरेकर यांनी म्हटले आहे.त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांची  आता खैर नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!