Sunday, September 13, 2026
Homeआरमोरीआरमोरी विधानसभा क्षेत्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…-माजी आमदार...

आरमोरी विधानसभा क्षेत्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…-माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी यांच्या हस्ते फळे,बिस्कीट व प्लास्टिकचे कापड वितरीत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आरमोरी विधानसभा क्षेत्रात काल,२७ जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

उद्धव ठाकरे यांच्या वाढवस दिनाचे औचित्य साधून शिवसेना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी यांच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी भर पावसात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पावसापासून सरंक्षण व्हावे; याकरीता धान रोवणी करणाऱ्या महिलांना घेंघसे,प्लास्टिकचे मेनकापड तसेच फळ वाटप करण्यात आले.त्यानंतर आश्रम शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना फळे आणि बिस्कीटे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे पदाधिकारी रामदास दहिकार,सुनील बांगरे,अक्षय बोरकर,रिंकू झरकर,नरेंद्र निंबेकर,गणेश तिजारे,नरेश हिरापुरे,रेहान शेख,विनोद निमजे,गोलू गायकवाड, आदी निंबोळ,कल्पना तिजारे,विद्या मेश्राम,डिंपल ढोरे, राजू किरमे तसेच स्थानिक ग्रामस्थ बांधव,महिला भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा...

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!