Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीआज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे ३८ मार्ग बंद…

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे ३८ मार्ग बंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गत वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणावर पावसाने थैमान घातले आहे.सुरुवातील धो-धो तर आता दररोज रिपरिप तसेच काही भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.त्यामुळे राष्ट्रीय मर्गांसोबतच ग्रामीण भागातील मार्ग पुरामुळे बंद असल्याने अनेक गावांचा तालुक्यांशी संपर्क तुटलेला आहे.अशातच आज जिल्ह्यातील ३८ मार्ग बंद आहेत.त्यामध्ये

१)आलापल्ली भामरागड रस्ता (पर्ल कोटा नदी), (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता.भामरागड 

२) सिरोंचा असरअली जाफराबाद राष्ट्रीय महामार्ग  (सोंनपल्ली नाला )

३)अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा  रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) (मोदुमतूरा नाला) (देवलमारी नाला)ता. अहेरी

४) भामरागड धोंडराज कवंडे राज्यमार्ग (जुवी नाला) ता.भामरागड

५) बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता ता.सिरोंचा 

६) चातगाव कारवाफा रस्ता ता.धानोरा

७) झिंगानुर कल्लेड देचलीपेठा रस्ता, प्रजिमा ता. सिरोंचा

८)आष्टी इल्लुर रस्ता ता.चामोर्शी 

९) सिरोंचा नगरम रस्ता ता.सिरोंचा

१०) कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता ता.कुरखेडा 

११) वैरागड कुरखेडा रस्ता तालुका कुरखेडा 

१२) कोरेगाव मानापूर देलनवाडी कढोली रस्ता ता. कुरखेडा 

१३) अंगारा ते कलकुली रस्ता ता.कुरखेडा

१४) शंकरपूर ते चोप रस्ता ता.देसाईगंज

१५)करंचा-मरपल्ली जोगनगुडा उमानुर (अहेरी,zp

१६) कंबलपेठा-पुसूकपल्ली परसेवाडा चीकेला (सिरोंचा)zp

 १७)हिरंगे-तुमडीकसा बोधनखेडा धनोरा)zp

१८) क्रिस्टापल्ली पेरकाभट्टी रस्ता  ता.अहेरी pmgsy

१९) पेठा ते येलाराम रस्ता ता.अहेरी pmgsy

२०) इटली घोटसूर रस्ता ता.एटापल्ली zp

२१) रानमूल माडेमूल ता.गडचिरोली zp

२२) चांदाळा  कुंभी रस्ता ता.गडचिरोली zp

२३) विसामुंडी गुंडापुरी रस्ता ता.भामरागड zp

२४) गुंडापुरी कत्रणगट रस्ता ता.भामरागड zp

२५) धिरंगी मोरडपार रस्ता ता.भामरागड zp

२६) हालदांडी गोपनार रस्ता ता.भामरागड zp

२७) बामणपल्ली जोनावाही रस्ता ता.भामरागड zp

२८) केहकापरी पल्ली बोरिया रस्ता ता.भामरागड zp

२९) गुंडूरवाही मुरुभुसी रस्ता ता.भामरागड zp

३०) नेलगुंडा गोंगवाडा रस्ता ता.भामरागड zp

३१) दर्भा टोला रस्ता ता.भामरागड zp

३२) बिनागुंडा दामनमारका रस्ता ता.भामरागड zp

३३) बिनागुंडा तुरेमारका फोदे वाडा रस्ता ता. भामरागड zp

३४) बिनागुंडा पुंगासुर रस्ता तालुका भामरागड zp

३५) एकरा बु. रस्ता ता.एटापल्ली zp

३६) मुर्दुगट्टा काटेपल्ली रस्ता ता.अहेरी zp

३७) अमिर्जा चंबरडा रस्ता ता.गडचिरोली zp

३८) वाकडी कृपाळा रस्ता ता.गडचिरोली zp

पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी विशेष काळजी घेत पुल ओलांडू नये; असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!