Sunday, August 9, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे विर बिरसा मुंडा,अभिवादन कार्यक्रम संपन्न…

देसाईगंज येथे विर बिरसा मुंडा,अभिवादन कार्यक्रम संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-जुलमी इंग्रज सत्तेच्या विरोधात बंड पुकारुन जल, जंगल,जमिन सत्याग्रहाच्या माध्यमातुन आदिवासींचे संघटन उभारुन इंग्रजांना सडो की पडो करुन सोडणारे महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचा शहीद दिन ९ जुन रोजी देसाईगंजच्या तुकुम वार्डात पार पडला.या प्रसंगी रामदास मसराम,अनिल उईके,राजरतन मेश्राम,वासुदेव जुमनाके,सराटे शिक्षक, प्रभाकर बावने,अक्षय सडमाके,राकेश राखडे,उमेश उईके,खुशाल कोडापे यांचेसह तुकुम वार्डातिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थ्त होते.                   

प्रसंगी बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहतांना रामदास मसराम म्हणाले की,विर बिरसा मुंडा यांनी वयाच्या १४ व्या वर्षी आदिवासी समाजाचे संघटन उभारुन जुलुमी इंग्रज सत्तेच्या विरोधात बंड पुकारले होते.या देशातिल जल,जंगल,जमिनीवर आदिवासी व या देशातिल मुल निवासींचा अधिकार असुन यावर कोणत्याही शासन व्यवस्थेने अधिकार गाजवु नये; यासाठी त्यांनी लढा उभारला. वयाच्या २५ व्या वर्षी भगवान बिरसा मुंडांना विर मरण आले.त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी असुन समाज बांधवांनी त्यांच्या विचारांची प्रेरणा घ्यावी; असे विचार रामदास मसराम यांनी व्यक्त केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या...

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!