Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हाधिकारी पदाचा प्रभार विजय भाकरे यांच्याकडे..

गडचिरोली जिल्हाधिकारी पदाचा प्रभार विजय भाकरे यांच्याकडे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्हाधिकारी संजय दैने २० जून पर्यंत रजेवर असल्याने जिल्हाधिकारी पदाचा प्रभार अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.विजय भाकरे यांनी आज,दिनांक-१० जून रोजी जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. लोकाभिमुख प्रशासनावर भर देण्यात येणार;असे त्यांनी यावेळी सांगितले. 

जिल्हाधिकारी भाकरे यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर खरीप पिक कर्ज वाटप तसेच बियाणे,खते व फवारणी औषध उपलब्धतेचा आढावा घेतला. 

शेतकऱ्यांच्या तक्रारी प्रभावीपणे निकाली काढण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्राची निर्मिती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भाकरे यांनी दिले असून तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी  आणि जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तक्रार निवारणाची जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!