Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरतलावात बुडून दोन बालकांचा मृत्यू- दोघेही खेळत होते क्रिकेट…

तलावात बुडून दोन बालकांचा मृत्यू- दोघेही खेळत होते क्रिकेट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-क्रिकेट खेळत असताना चेंडू तलावात पडल्याने चेंडू आणण्यासाठी दोघं मित्र तलावात उतरले.मात्र,पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात घडली आहे.गौरव विलास ठाकूर वय १४ वर्ष,शौर्य भास्कर पिंपशेडे वय १५ वर्ष अशी मृतांची नावे आहेत.सदर घटनेने गोंडपिपरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

सदर घटनेची माहिती इतर मित्रांनी मृतांच्या माहिती कुटुंबियांना दिली.त्यानंतर कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली.तलावाचा पाळीवर दोघांचे कपडे आढळून आले आहेत.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचले.उशिरापर्यंत शोधमोहीम राबविला गेली.मात्र, अंधार झाल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. त्यानंतर आज बुधवारी पहाटेपासूनच मुलांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले.त्यात पोलिसांना यश आले.दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!