Saturday, April 18, 2026
Homeभंडारातपासणी नाक्यावर दारू पिऊन झोपणे अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले…-जिल्हाधिकाऱ्यांनी केले निलंबित…

तपासणी नाक्यावर दारू पिऊन झोपणे अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले…-जिल्हाधिकाऱ्यांनी केले निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :-आचारसंहिता काळात तपासणी नाक्यावर (चेकपोस्ट) कर्तव्यावर असताना दारू पिऊन निवांत झोपणे दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. निवडणूक कालावधीत कर्तव्यामध्ये कसूर केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी पवनीचे विस्तार अधिकारी व भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाला निलंबित केले आहे.एल.जे.कुंभरे विस्तार अधिकारी पंचायत समिती पवनी आणि सचिन पढाळ वरिष्ठ लिपिक सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!