Sunday, September 20, 2026
Homeसंपादकीय'तो' केवळ गावा पुरताच मर्यादित..त्याला पाहिजे रामश्याम….!-कोंढाळा गावातील प्रकार…

‘तो’ केवळ गावा पुरताच मर्यादित..त्याला पाहिजे रामश्याम….!-कोंढाळा गावातील प्रकार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

उद्रेक न्युज वृत्त

संपादकीय :- सध्याच्या घडीला केवळ गावात राहून, चिद्दुक पोरं सोबत घेऊन; मारू-तोडूच्या बाता करण्यात देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा गावातील किरमटला मग्न झाला असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.मात्र त्याला अजूनही कळलेले नाही की, तुमच्याही वर बाप बसलेला आहे.ज्यांच्यासाठी अनेकवेळा धावून गेलेल्या व्यक्तीची कृपा विसरून ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असे सदर इसम करू लागला असल्याने एक दिवस मोठा फटाका फुटणार असल्याची खमंग चर्चा गावात तसेच इतरत्र सुरू आहे.महत्वाचे म्हणजे,गावा पुरतेच मर्यादित असणारा ‘ऐसा करेंगे वैसा करेंगे’ अशी सूचित कल्पना करू लागला आहे.अरे येळ्या-गबाळ्यांनो मनात असलेली कल्पना सोडून गावा पलिकडील जग वा इतर क्षेत्र बघून पहा…? नंतर कळेल की,रामश्याम कसा असतोय; नुकतीच संसाराची वाटचाल सुरू झाली आहे.अशातच अती उतावीळपणा एक दिवस अंगलट येणार आहे.कितीही कार्यकर्ते असले तरी कुणीही पुढे धजावणार नाही; त्यामुळे बाप भरोसे छलांग लगावणे सोडून विश्रांती घ्यावी; अशी खोचक टीका अनेकांकडून केली जात आहे.अनेकांच्या मते,केवळ गावात राहून सायको पणा दाखवून चालणार नाही. गावा बाहेर मुजोऱ्या करून दाखवावे; नंतर कळेल की,पाणी किती खोलवर गेला आहे.डुकरे(सुवर) झुंड मध्ये येऊन आपलाच बोलबाला करीत असतात.मात्र ‘वाघ हा वाघच’ असतो.त्यामुळे ‘जरा सांभाळून’ साठ आणि गाठ ही अनेकांशी आहे.मात्र अशांना कळत नाही; कारण की,शिक्षणाचा अभाव आणि बाप भरोसे पैश्याचा प्रभाव… पडीत असल्याने अशांच्या मुसक्या आवळणे आवश्यक असल्याचे बोलले जात असून काही काळ निदर्शनास येऊ लागले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!