Wednesday, June 24, 2026
Homeभंडारारेल्वेगाडीखाली येऊन तरुणाने केली आत्महत्या…

रेल्वेगाडीखाली येऊन तरुणाने केली आत्महत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-भंडाऱ्यात तुमसर-तिरोडी रेल्वे मार्गावर धावत्या रेल्वेगाडीखाली येऊन तरुणाने आत्महत्या केली.आज रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील हसारा टोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,दीपक भोंडेकर असे मृत तरुणाचे नाव असून तो हसारा टोली या गावातील रहिवासी आहे.दीपक सकाळी कुणालाही न सांगता घरून बाहेर पडला होता.त्याने तुमसर-तिरोडी रेल्वे मार्गावरील धावत्या रेल्वेगाडीखाली स्वतःला झोकून दिले.यात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले.यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.सदर घटनेची नोंद तुमसर रेल्वे पोलिसांनी घेतली असून तुमसर पोलीस तपास करीत आहेत.आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!