Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीअखेर 'त्या' अल्पवयीन युवतीचा ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयातच झाला मृत्यू…-आरमोरी शहरातील गळफास प्रकरण..

अखेर ‘त्या’ अल्पवयीन युवतीचा ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयातच झाला मृत्यू…-आरमोरी शहरातील गळफास प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

आरमोरी(गडचिरोली) :- आरमोरी शहराच्या तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या बर्डी परिसरात मित्राच्या भाड्याच्या खोलीवर गेलेल्या राहुल गजानन सावसाकडे वय २० वर्षे रा.शिवाजी चौक,आरमोरी तसेच अल्पवयीन युवती या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या नादात राहुल चा लगेच मृत्यू झाला.तर प्रेयसीला अर्धवट गळफास लागल्याने ती बेशुद्ध झाली.युवती बेशुद्ध असल्याने अल्पवयीन युवतीला पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.त्यानुसार युवतीवर अतीदक्षता विभागात(ICU) तीन दिवसांपासून उपचार सुरू होते.उपचार सुरू असताना युवतीची प्रकृती काल,१८ मे रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या दरम्यान खालावल्याने ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयातच तिचा मृत्यू झाला.त्यामुळे आरमोरी पोलिसांना तिचे बयाण मिळू शकले नसल्याने प्रियकर आणि प्रेयसीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच राहून गेले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!