Friday, September 4, 2026
Homeब्रम्हपुरी२०० रूपयाच्या बंडलमध्ये आढळून आल्या २ नकली नोटा..-ब्रम्हपुरी शहरात उडाली धांदल…

२०० रूपयाच्या बंडलमध्ये आढळून आल्या २ नकली नोटा..-ब्रम्हपुरी शहरात उडाली धांदल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- शहरातील एका व्यापाऱ्याकडे २०० रूपयाच्या बंडलमध्ये २ बनावट नोटा आढळून आल्याने ब्रम्हपुरी शहरात एकच धांदल उडाली आहे.सदर व्यापारी बँकेत रक्कम जमा करण्यासाठी गेले असता २०० रूपयाच्या बंडलमध्ये नकली नोटा असल्याचे कॅशियरच्या लक्षात आल्याने सदर बाब निदर्शनास आली.काही महिन्यांपूर्वी अश्याच २०० रुपयांच्या बनावट नोटा देसाईगंज शहरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.मात्र ते प्रकरण उघडकीस आले नव्हते.मात्र ब्रम्हपुरी शहरात एका व्यापाऱ्याकडे २ बनावट नोटा आढळून आल्या.

त्या नोटा बँकेत जमा करण्यात आल्या.मार्केटमध्ये पर्यायी व योग्य नोटाचा वापर करावा.चलनातील नोट खरी आहे काय? त्याची पुरेपूर पडताळणी करून आणि ती तपासूनच त्याचा चलनात उपयोग करावा;  असे आवाहन करण्यात आले आहे.अनोळखी व्यक्तीकडून व्यवहार करताना नकली नोटा चलनात आढळून आल्यास त्वरित पोलिस स्टेशन किंवा बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा; असेही आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!