Saturday, August 29, 2026
Homeभंडाराबेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आढळला झाडाला लटकलेल्या अवस्थेत

बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आढळला झाडाला लटकलेल्या अवस्थेत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर शहरातील गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह चक्क झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.राजकुमार लखीचंद नेवारे वय ३८ वर्षे,रा.तुमसर-शहर,ता.तुमसर,जि.भंडारा असे मृतक इसमाचे नाव आहे.मृतदेह बऱ्याच दिवसांपासून असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे मृतकाची ओळख पटवणे कठीण होते.अश्यातच पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदीचा तपास घेतला.दरम्यान,राजकुमार नेवारे बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता असल्याची नोंद सापडल्याने व ओळखीच्या पुरव्यानुसार सदरच्या  इसमाची ओळख पटली.विशेष म्हणजे,वनपरिसरात फिरणाऱ्या नागरिकांना तुमसर तालुक्याच्या नाका डोंगरी वनपरिक्षेत्रातील लोभी जंगल परिसरात एका झाडाला लटकलेला व कुजलेला मृतदेह काल सोमवारी दिसून आला.त्यानुसार,संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली व मृतकाची ओळख पटली. घातपात की आत्महत्या?अद्याप गुलदस्त्यात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!