Saturday, May 2, 2026
Homeभंडारागडचिरोली आगाराच्या बसची दुचाकीस्वार तरूणास धडक; तरुण जागीच ठार...

गडचिरोली आगाराच्या बसची दुचाकीस्वार तरूणास धडक; तरुण जागीच ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-गडचिरोली आगाराच्या बसने दुचाकीस्वार तरूणाला धडक देताच दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना काल,मंगळवारी २४ डिसेंबरला
पवनी तालुक्यातील निलज येथील इंडियन ऑइल पेट्रोलपंप समोर घडली.सदर तरुण हा आपल्या दुचाकीने दूध घेऊन जात होता.अशातच गडचिरोली आगाराची एमएच ४०सीएच-५९०२ क्रमांकाची बस ही शाळेची सहल घेऊन नागपूरला जात होती. दरम्यान,निलज येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोरील रस्ता ओलांडणाऱ्या ताराचंद राऊत याला बसने धडक दिली.बसने धडक देताच ताराचंद हा दुचाकीने फरफटत खाली कोसळला,यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला.सदर घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.तर अपघात झालेली बस पवनी येथील आगारामध्ये जमा करण्यात आली.घटनेचा पुढील तपास पवनी पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!