Tuesday, July 21, 2026
Homeचंद्रपूरबसची तहसीलदारच्या कारला धडक; धडकेत बसमधील एका महिलेसह तहसीलदार जखमी...

बसची तहसीलदारच्या कारला धडक; धडकेत बसमधील एका महिलेसह तहसीलदार जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-खासगी कारने भिसी येथून चिमूरकडे जात असतांना बसच्या धडकेत बसमधील एका महिलेसह नागभीडचे तहसीलदार प्रताप वाघमारे हे किरकोळ जखमी झाले.सदरची घटना गुरुवारच्या सायंकाळी घडली.चिमूर येथून एमएच ४० एएन ८७८० क्रमांकाची बस भिसीकडे जात होती.दरम्यान, तहसीलदार प्रताप वाघमारे हे भिसी येथून एमएच ४० एआर ७७५६ क्रमांकाच्या खासगी कारने चिमूरकडे जात होते.दरम्यान,कालव्याजवळ बसने कारला धडक दिली.या घटनेत तहसीलदार व बसमधील एक महिला किरकोळ जखमी झाली.अपघातानंतर बस रस्त्यावर आडवी झाल्याने काही तास वाहतूक ठप्प पडली होती.त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक रवी वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी जेसीबी बोलावून रस्ता मोकळा केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!