Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपूरसह काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के..!

चंद्रपूरसह काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील हरर्दोना  गावाजवळ आज,शनिवार ११ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले असून या धक्क्याची तीव्रता ३.४ रिश्टर स्केलवर नोंदविण्यात आली.धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नाही.याबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.त्याचबरोबर, चंद्रपूरसह मराठवाड्यातील परभणी,हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.तसेच विदर्भातील यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात देखील हादरले बसले.पुसद तालुक्यातील शेबाळ पिंपरी परिसरात सकाळी पावणे नऊ वाजता सौम्य हादरे जाणवले.तर वाशिम शहर आणि आजूबाजूच्या परिसरातही धक्के बसल्याचे एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी स्पष्ट केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!