Wednesday, May 27, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा येथे तीन राज्यातील भाजपा विजयाचा जल्लोष…विजयाचा आनंदोत्सव साजरा..

कुरखेडा येथे तीन राज्यातील भाजपा विजयाचा जल्लोष…विजयाचा आनंदोत्सव साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा(गडचिरोली) :- विरोध करणारे हे विरोध करीतच राहणार; मात्र आपण आपले काम तन,मन-धनाने करीत राहावे; यातच आपला व सर्वांचा विजय आहे.अशी प्रचिती आजच्या तीन राज्यातील निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयी प्रसंगी दिसून येत आहे. राजस्थान,छत्तीसगड व मध्यप्रदेश या तीन राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजप पक्षाचा मोठा विजय झाला; या विजयाचा जल्लोष आज रविवार दिनांक- ३ डिसेंबर रोजी भाजपा तालुका व शहराच्या वतीने नगरसेवक रामभाऊ वैध यांच्या दुकाना समोर सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन ढोल ताशेच्या गजरात व फटाक्याची आतिशबाजी करीत,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयजयकार करीत विजय उत्सव साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी तालुका भाजपा पक्षाचे अध्यक्ष चांगदेव भाऊ फाये,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे,भाजपा अल्प संख्याक आघाडी मोर्चा जिल्हाध्यक्ष बबलू भाई हुसैनी,भाजपा ओबीसी जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक रवींद्र गोटेफोडे,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.उमेश वालदे, भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक नागेश्वर फाये,भाजपा शहर अध्यक्ष सागर निरंकारी, नगरसेवक रामभाऊ वैध,महिला तालुका अध्यक्ष जयश्री मडावी, सि.ए.श्रीकांत नागिलवार,महादेव पुंगडे, विनोद नागपूरकर,पुष्पराज राहांगडाले, उल्हास देशमुख, राहूल गीरडकर,अक्की सांगोडे, गुलाब मस्के,नितीन झोडे,राजू मडावी ,सादिक शेख,सुखदेव कोरेटी,रूपचंद कापगते उप सरपंच,गोकलदास दुर्वे,परवेज पठाण,नितेश देशमुख,तुषार कुथे,रमेश बावनथडे,नंदू मेश्राम,सुरेश मेश्राम, प्रियंका टेभूर्णे, तसेच मोठ्या संख्येत भाजपा कार्यकर्ते उपस्थीत होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!