Wednesday, September 23, 2026
Homeभंडाराउपविभागीय पोलिस अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करून सेवेतून बडतर्फ करावे-राज्याचे पोलिस महासंचालक व...

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करून सेवेतून बडतर्फ करावे-राज्याचे पोलिस महासंचालक व पोलिस उपमहानिरीक्षकांकडे नाना पटोलेंनी केली मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पीडित तरूणी ही अभियांत्रिकेचे शिक्षण घेत होती.त्यावेळी तिची ओळख एका तरुणासोबत झाली.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.मात्र तरुणाने लग्नास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली.तरूणीने लग्नासाठी त्याला गळ घातली.त्यावेळी त्याने लग्नास नकार दिले.खचलेल्या तरूणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला.मात्र सुदैवाने ती बचावली.तरूणी त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.अशोक बागूल यांचेकडे गेली असता त्यांनी शरीर सुखाची मागणी केली.अशा पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हे कृत्य घृणास्पद असून अशोभनीय आहे.अशा अधिकाऱ्यांमुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे.अशा बेजबाबदार पोलिस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे भंडारा पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक बागूल यांना तत्काळ निलंबित करून सेवेतून बडतर्फ करावे; अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे पोलिस महासंचालक व पोलिस उपमहानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!