Thursday, August 6, 2026
Homeदेसाईगंजउद्यापासून सावंगी येथे दोन दिवसीय महापरित्राण,धम्मदेसना कार्यक्रम..

उद्यापासून सावंगी येथे दोन दिवसीय महापरित्राण,धम्मदेसना कार्यक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या सावंगी येथील पुज्य भदन्त महाकश्यप संस्थेच्या वतीने उद्या मंगळवार १८ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारीला
माघ पौर्णीमा निमित्य महापरित्राण व धम्मदेसनाचा कार्यक्रम सांवगीच्या पहाडीवरील बुद्ध भुमीवर आयोजीत करण्यात आलेला आहे.सदर कार्यक्रमास जेष्ठ भिक्खू धम्मदिप महाथेरो खुटसांवगी,भदन्त सुमलगबोधी अकोला,सुगत महाथेरो भंडारा,भदन्त धम्मशिल,भदन्त पंडितानंद नागपूर,श्रामनेर महाराण मुळावा,भिक्खुनी धम्मरक्षिता महाथेरो अकोला,भिक्खुनी धम्मदिया महाथेरो अमरावती,श्रमणेरी प्रज्ञापती बौद्ध गया,श्रमणेरी धम्मसूची नागपूर,भिक्खू राहुल आरमोरी,भिक्खू मोगलान सांवगी,भदन्त अश्वघोष महाथेरो ब्रम्हपुरी,श्रामणेरी सुविधा चंद्रपूर आदि सहीत १६ भिक्खू आणि भिक्खुनीचे मार्गदर्शन लाभणार आहे.तर विशेष अतिथी म्हणुन छब्बुताई कृष्णाजी काळबांधे आणि परिवार नागपूर ह्या लाभणार आहेत.तरी दोन दिवसीय बौद्ध धम्म संम्मेलनास उपासक व उपासीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक भिक्खु कुणालकिर्ती,भन्ते महायान,भिक्खुनी सुमेधा सांवगी बुद्ध विहार पहाडी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!