Thursday, August 6, 2026
Homeगडचिरोलीतब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यात १५१ ग्रामपंचायत स्तरावर १५२ केंद्रे,तर  नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर २ केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.पात्र ग्रामपंचायतींची यादी, अर्जाचा नमुना व आवश्यक माहिती www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांच्या सूचना फलकावर उपलब्ध आहे.
इच्छुकांनी आज,गुरुवार ६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथील सेतू शाखेत सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!