Wednesday, August 26, 2026
Homeआरमोरीआरमोरी नगरपरिषदेत बिजेपीची मुसंडी; विजयी उमेदवारांची यादी जाहीर..

आरमोरी नगरपरिषदेत बिजेपीची मुसंडी; विजयी उमेदवारांची यादी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी नगरपरिषदेत बिजेपीने जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार जयकुमार महादेव मेश्राम यांचा १ हजार ९०४ मतांनी दारुण पराभव करून आरमोरी नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदी रुपेश प्रकाश पुणेकर यांची निवड झाली आहे.या ठिकाणी भाजपा वर्सेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होऊन भाजपाचे रुपेश पुणेकर यांना ५ हजार ५२८ मते,तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जयकुमार  मेश्राम यांना ३ हजार ६२४ मते पडली.
आरमोरी नगराध्यक्ष – रुपेश प्रकाश पुणेकर – भाजपा
  • नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार👇
१.प्रभाग-१ अ – कृणालिनी निमगडे – भाजपा
ब – राहुल तीतरमारे –भाजपा
२.प्रभाग-२ अ – प्रिया साखरकर – भाजपा
ब- भारत बावनथळे- भाजपा
३.प्रभाग-३ अ – ओमिता मडावी- भाजपा
ब – शुभम निंबेकर – भाजपा
४. प्रभाग-४ अ – प्रकाश पंधारे – भाजपा 
ब – मीनाक्षी देविकार – भाजपा
५.प्रभाग-५ अ – सरिता रामटेके – भाजपा
ब – विलास पारधी – भाजपा
६. प्रभाग-६ अ – अक्षय बागडे – काँग्रेस
ब – मेघा माने – काँग्रेस
७. प्रभाग-७ अ – सुनीता भोयर – भाजपा 
ब –  सूरज भोयर- शिवसेना
८. प्रभाग-८अ – लता डोकरे – काँग्रेस
ब – माणिक भोयर – काँग्रेस
९. प्रभाग-९ अ- छाया नारनवरे – भाजपा
ब – निखिल बोंद्रे – भाजपा
१०.प्रभाग-१० अ- अक्षय हेमके – भाजपा
ब – मीनाक्षी गेडाम – भाजपा
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!