Wednesday, July 29, 2026
Homeभंडाराविद्युत शॉक लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू..!

विद्युत शॉक लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुरमाडी (सावरी)येथे विजेचा शॉक लागून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.इंदिरा घनश्याम बडवाईक असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
इंदिरा बडवाईक या आज सकाळच्या सुमारास शेतावर गेल्या होत्या.शेतातील कामे आटोपून सायंकाळच्या सुमारास घरी परतल्या होत्या.घरात असलेल्या लोखंडी रॉडला विजेचा प्रवाह आला होता.अश्यातच त्याच लोखंडी रॉडला न कळत इंदिरा बडवाईक यांचा स्पर्श झाला.स्पर्श होताच त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. उपस्थित एकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही जोरदार शॉक लागला.लागलीच गावातील नागरिकांनी इंदिरा यांना लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; जहाल नक्षलवादी सुरक्षा दलांच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नक्षल चळवळीतील शेवटचा सक्रिय सर्वोच्च नेता मिसिर बेसरा याची झारखंडच्या सारंडा जंगलात अन्नावाचून कोंडी झाल्याने मोजक्या नक्षलवाद्यांसह जंगलात भटकत असतांनाच त्याच्या अंगरक्षकासह...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!