Tuesday, August 11, 2026
Homeभंडारा'या' जिल्ह्यात सुरू झाली मुख्यमंत्री 'वयोश्री' योजना…-ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ…

‘या’ जिल्ह्यात सुरू झाली मुख्यमंत्री ‘वयोश्री’ योजना…-ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- राज्यातील ६५ व त्यावरील वयोमानाच्या ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात योग्यप्रकारे जीवनयापन करता यावे.अपंगत्व, अशक्तपणा व वृद्धावस्थेत गरजेची साधने खरेदी करणे,मानसिक व शरीर स्वास्थ्य अबाधित ठेवणे,यासाठी मुख्यमंत्री ‘वयोश्री’ योजनेतून अनुदानाचा लाभ दिला जाणर आहे.

या योजनेंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना चष्मा,श्रवणयंत्र, ट्रायपॅड,स्टिल व्हील चेअर फोल्डिंग वॉकर,कमोड खुर्ची,नि-ब्रेस लंबर बेल्ट,सर्वाइकल कॉलर ही साधने खरेदी करता येतील.सन २०२४-२५ या कालावधीतील मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता पात्र लाभार्थ्यांचे खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावे लागतील.यात आधार कार्ड,मतदान कार्ड,राष्ट्रीयीकृत बँक पासबुक झेरॉक्स (आधार संलग्न),पासपोर्ट फोटो,स्वयं घोषणापत्र, ओळखपत्र पटविण्यासाठी विहित कागदपत्रे, २ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्नाचा दाखला कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जि.प.चौक,भंडारा येथे सादर करावे; असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!