Thursday, October 22, 2026
Homeचंद्रपूरमनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षांवर गोळीबार करणाऱ्या दोन तरुणांना अटक…

मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षांवर गोळीबार करणाऱ्या दोन तरुणांना अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-चंद्रपूरच्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे भरदिवसा मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता,त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.सदाशिव उर्फ सिद्धू अशोक वाघमारे रा.कोरपना,प्रफुल्ल उर्फ टिल्लू सातघरे रा.मोरवा,असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.हे प्रकरण एलसीबीकडे सोपवण्यात आल्यानंतर शनिवारी उमरेड पोलिसांच्या मदतीने दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली.दोन्ही तरुणांनी उमरेड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर येत आहे.दोन्ही २१ वर्षीय तरुण गुन्हेगार प्रवृत्तीचे असून यापूर्वी खून व विनयभंगाच्या गुन्ह्यात तुरुंगात गेले आहेत.दोन्ही आरोपींवर विविध गुन्हे दाखल आहे.या दोन्ही तरुणांचे मनसेचे अमन अंदेवार यांच्याशी वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!