Saturday, June 13, 2026
Homeचंद्रपूरचिमूर मतदारसंघात भाजपचे बंटी भांगडिया विजयी..

चिमूर मतदारसंघात भाजपचे बंटी भांगडिया विजयी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत चिमूर मतदारसंघात काँग्रेसचे सतीश मनोहर वारजुकर आणि भाजपचे बंटी भांगडिया यांच्यात तीव्र लढत पाहायला मिळाली.आज झालेल्या मतमोजणीच्या निकालानंतर चिमूर मतदारसंघातून भाजपचे बंटी भांगडिया विजयी झाले आहेत. चिमूरच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा टप्पा असणार आहे.एकूण ११६४९५ मतांनी त्यांचा विजय झाला आहे.
२०१९ पासून चिमूर मतदारसंघाच्या राजकारणात विविध उलथापालथी झाल्या.२०१९ मध्ये भाजपने चिमूर मध्ये विजय मिळवला होता.भाजपचे उमेदवार बंटी भांगडिया यांनी ९,७५२ मतांनी विजय मिळवला.
दुसरीकडे,महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी जुडलेल्या मुद्द्यांवर संघर्ष सुरू होता.या राजकीय बदलांनी चिमूर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!