Saturday, September 12, 2026
Homeभंडारागोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडली..

गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-हवामान खात्याकडून चंद्रपूर जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्यास काल,शुक्रवार २५ जुलै रोजी पावसाचे “रेड अलर्ट” जाहीर करण्यात आले होते.त्यानुसार दोन्ही जिल्ह्यात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.मात्र,काल शुक्रवारी पावसाने हजेरी न लावता आज शनिवारी भंडारा जिल्ह्यासह गडचिरोली,चंद्रपूर, नागपूर, गोंदिया व इतर जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे.अश्यातच आज पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आली असून भंडारा ते कारधा येथील वैनगंगेवरील लहान पूल,खमारी नाला,साकोली तालुक्यातील विर्शी ते उकारा, चिंगी ते खोबा,गिरोला ते बोंडे,सराटी ते चिचगाव, नेहारवाणी ते कटनधरा,लाखनी तालुक्यातील मिरेगाव ते सोनमाळा हे मार्ग बंद झाली आहेत.सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीच्या खाली असून पाणी पातळीत वाढ होऊन सततच्या पावसाने पूर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!