Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे १० बंद..

गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे १० बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात थोडावेळ विश्रांती तर काही वेळातच दमदार पावसाची हजेरी सुरू असल्याने आज,शनिवार २६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास पुरामुळे चार मार्ग बंद पडले होते.अश्यातच आता त्यात आणखी भर पडून एकूण १० मार्ग बंद पडले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.त्यातच पुलावरून पाणी वाहत असतांना पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये,असेही आवाहन करण्यात आले आहे.
  • पुरामुळे बंद पडलेले मार्ग👇
  • सिरोंचा असरअली जगदलपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग-63 (वडधम गावादरम्यान) ( हलक्या वाहनाकरिता वाहतूक सुरू आहे. जड वाहतूक बंद) तालुका सिरोंचा
  • अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला)तालुका-अहेरी
  • कुरखेडा वैरागड रस्ता (सती नदी) राज्यमार्ग-३७७ तालुका-कुरखेडा
  • वैरागड पतनवाडा दरम्यान (स्थानिक नाला) राज्यमार्ग-३७७ तालुका-आरमोरी
  • कोरची बोटेकसा रस्ता राज्यमार्ग-३१४ (भिमपूर नाला) तालुका-कोरची
  •  कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा-७,तालुका- कुरखेडा
  • तळेगाव पळसगड चारभट्टी रस्ता प्रजिमा-४६ तालुका-कुरखेडा
  • मालेवाडा खोब्रामेंढा रस्ता प्रजिमा-४ तालुका- कुरखेडा
  • वैरागड देलनवाडी रस्ता प्रजिमा-८ तालुका- आरमोरी
  •  मांगदा कलकुली रस्ता प्रजिमा-५० तालुका- कुरखेडा
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!