Monday, September 21, 2026
Homeनवी दिल्लीव्हॉट्सॲप चॅटला पुरावा मानता येणार नाही; उच्च न्यायालय…

व्हॉट्सॲप चॅटला पुरावा मानता येणार नाही; उच्च न्यायालय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :- व्हॉट्सॲप चॅटच्या मुद्द्यावर दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय चर्चेत आहे. भारतीय पुरावा कायदा (IEA) अंतर्गत योग्य प्रमाणपत्राशिवाय व्हॉट्सॲप चॅट्स पुरावा म्हणून स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत; असे उच्च न्यायालयाने नमूद केले.डेल इंटरनॅशनल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध आदिल फिरोज या प्रकरणात हा निर्णय देण्यात आला. प्रमाणपत्राशिवाय व्हॉट्सॲप चॅटला पुरावा मानता येणार नाही; असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.फोन हे इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्याने आणि भारतीय पुरावा कायद्यानुसार,त्यातून घेतलेले साहित्य (व्हॉट्सॲप चॅट)संबंधित अधिकाऱ्याने ते उपकरणावरून घेतले असल्याचे प्रमाणित करावे लागेल.

आदिलने डेलविरुद्ध ग्राहक न्यायालयासमोर केलेल्या तक्रारीपासून या प्रकरणाची सुरुवात झाली.यानंतर डेलने राज्य आयोगाच्या आदेशाला आव्हान देणारी राज्यघटनेच्या कलम २२६ आणि २२७ अंतर्गत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

न्यायालयाने म्हटले आहे की,भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २२६ अंतर्गत रिट याचिकेवर विचार करताना,न्यायालय प्रमाणपत्राशिवाय व्हॉट्सॲप संभाषणांचे स्क्रीन शॉट्स विचारात घेऊ शकत नाही. न्यायमूर्ती प्रसाद म्हणाले की, पुरावा कायदा,१८७२ (IEA) अंतर्गत आवश्यक प्रमाणपत्राशिवाय WhatsApp संभाषणे पुरावा म्हणून वाचता येणार नाहीत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!