Wednesday, July 22, 2026
Homeचंद्रपूररागाच्या भरात १६ वर्षीय विद्यार्थ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या... - दारू,सिगारेटचे जडले...

रागाच्या भरात १६ वर्षीय विद्यार्थ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या… – दारू,सिगारेटचे जडले होते व्यसन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने घरच्यांचा राग मनात धरून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंदनखेडा येथे काल,शुक्रवार २४ जानेवारीला उघडकीस आली. अरोहण माणिक बागेसर वय १६ वर्षे रा.चंदनखेडा, ता.भद्रावती असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
अरोहण हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता.प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असतांना त्याला दारू व सिगारेटचे व्यसन लागले होते.त्यामुळे तो नियमित संस्थेत जात नव्हता. घरच्यांनी हटकले असता रागावून अरोहण हा २२ जानेवारीला घरून निघून गेला होता.घरच्या लोकांनी २३ जानेवारीला तो बेपत्ता असल्याची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल केली.अशातच काल,शुक्रवारी २४ जानेवारीला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह सरकारी दवाखान्याजवळील हनुमान मंदिर परिसरातील विहिरीत आढळून आला.प्रकरणी भद्रावती पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास भद्रावती पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,बुधवार २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण...

उद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलन प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे.विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद...

देसाईगंजच्या शंकरपुर परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद; तर २० महसुल मंडळात मुसळधार पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल मंगळवारपासून ते आज बुधवार सकाळपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली.अजूनही पाऊस सुरूच आहे.२४ तासात जिल्ह्यात सरासरी ५१.४ मिमी...

उद्याला सिंदेवाहीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’चे आयोजन.. – महसुली तक्रारींचा तातडीने होणार निपटारा; नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महसुली विषयक तक्रारींचे तातडीने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!