Saturday, September 5, 2026
Homeभंडारादोन बिबट्यांमध्ये कडवी झुंज; एक गंभीर जखमी..

दोन बिबट्यांमध्ये कडवी झुंज; एक गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-दोन बिबट्यांमध्ये कडवी झुंज होऊन दोघांमध्ये झालेल्या लढाईत एक बिबट गंभीर जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार १३ फेब्रुवारीला लाखांदूर तालुक्याच्या बोंडगाव देवी जंगल परिसरात घडली. नागरिकांच्या निदर्शनास येताच सदरची माहिती वन विभागास देण्यात आली.त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील बिबट्यास लाखांदूर येथील तालुका पशुवैद्यकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.डॉ.प्रशांत चौधरी,डॉ.अश्विनी चौधरी,डॉ.प्रवीण सोनवाने यांनी वैद्यकिय तपासणी करून गंभीर जखमी बिबट्यास पुढील उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले आहे.वन विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार,मोठ्या बिबट्याने ६ महिन्याच्या लहान मादी बिबट्याला गंभीर जखमी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!