Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने अशोक दादा खोब्रागडे यांचा सेवा निवृत्तीपर सत्कार

देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने अशोक दादा खोब्रागडे यांचा सेवा निवृत्तीपर सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- जबलपूर रेल्वे येथे मुख्य कार्यालय अधीक्षक असलेले अशोक दादा खोब्रागडे हे रेल्वेच्या सेवेतून सेवा निवृत्त झाल्याने त्यांचा नुकताच सेवा निवृत्तीपर देसाईगंज आम आदमी पक्षाच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

अशोक दादा खोब्रागडे यांनी रेल्वे मध्ये कितीतरी वर्षे सेवा केली.सेवेत असतांना रेल्वे प्रवाशी तसेच प्रशासनाप्रती आपुलकी,जिव्हाळा तसेच अनेकांच्या समस्यांचे निवारण करून अविरत कार्य केले असल्याने सदर कार्याची दखल घेत देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने स्थानिक देसाईगंज कार्यालयात शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सत्कार करतेवेळी देसाईगंज सामाजिक कार्यकर्ते प्रमोद दहिवले,चंदू ठाकरे पंकज  रामटेके, आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ दयलानी,सचिव दीपक भाऊ नागदवे यांच्या हस्ते शाल श्रीफळ फुलांचा गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी तबरेजभाई,शहराध्यक्ष आशिष भाऊ घुटके,शेखर बारापात्रे,वामन पगाडे, नाजूक लुटे,बाळकृष्ण भांडारकर,सौरव साखरे,देवा जांभुळकर,अतुल ठाकरे व आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!