Friday, October 16, 2026
Homeचंद्रपूरजागतिक महिला दिनी गुड बाय म्हणत युवतीने संपविली जीवनयात्रा- चंद्रपूर शहरातील आजची...

जागतिक महिला दिनी गुड बाय म्हणत युवतीने संपविली जीवनयात्रा- चंद्रपूर शहरातील आजची घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- जागतिक महिला दिनी आज ८ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास चंद्रपूर शहरात एका युवतीने गुडबाय म्हणत जगाचा निराेप घेतला.युवतीच्या आत्महत्येने तिच्या मैत्रिणींना माेठा धक्का बसला आहे.

युवती चंद्रपूर शहरातील घुटकाळा वार्डात भाडे करार तत्वावर राहत होती.मूळ भंडारा जिल्ह्यातील करांडला येथील रहिवासी असलेली गायत्री रामटेके ही स्पर्धा परीक्षेसाठी चंद्रपुरात वास्तव्याला होती.

आज पहाटे स्वतःच्या रूमवर गायत्रीने आत्महत्या केली.मात्र त्याआधी तिने समाज माध्यमातून हे माझे शेवटचे चित्र असून गुड बाय असे म्हणत पोस्ट टाकली.घटनेची माहिती परिसरात कळताच नागरिकांनी पोलीस प्रशासनास सदर घटनेची माहिती दिली.शहर पोलिस ठाण्याचे पथक प्रकरणाचा अधिक तपास करीत असून जागतिक महिला दिनी युवतीने केलेल्या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!