Sunday, July 26, 2026
Homeदेसाईगंजकोरेगाव येथे मका ऑनलाईन खरेदी नोंदणी शुभारंभ...- आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना...

कोरेगाव येथे मका ऑनलाईन खरेदी नोंदणी शुभारंभ…- आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- तालुक्यात यावर्षी विद्युत टंचाई अभावी मक्याची लागवड ७० टक्के शेतकऱ्यांनी केली होती.परंतु तालुक्यात मात्र शासकीय मका खरेदी केंद्र नसल्याने व्यापारी वर्ग यांच्याकडून मक्याची बेभाव खरेदी केली जात होती.त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला होता.मका खरेदी केंद्र सुरू करावे; याविषयीची मागणी आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली.त्या मागणीला सतत आमदार गजबे यांनी पाठपुरावा करून देसाईगंज तालुक्यात राष्ट्रसेवक बहुउद्देशीय सेवा केंद्रांना मका खरेदीची परवानगी मिळाली असून,ऑनलाईन नोंदणी शुभारंभ आज १३ मे २०२३ रोजी आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे,विसोरा येथील माजी सरपंच नितीन बनसोड,संस्थेचे अध्यक्ष दिनेश कुर्जेकर, अनिल मस्के,पत्रकार अरुण राजगिरे,गौरव नागपूरकर, शुभम नागपूरकर,संस्थेचे सचिव विशाल कुर्जेकर व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!