Saturday, September 12, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा भाजपा तालुकाध्यक्षपदी चांगदेव फायेंची पुनर्नियुक्ती..

कुरखेडा भाजपा तालुकाध्यक्षपदी चांगदेव फायेंची पुनर्नियुक्ती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-वक्तृत्व व कर्तृत्वाचे धनी भारतीय जनता पक्षाचे कर्मठ व कर्तव्यदक्ष कार्यकर्ते चांगदेव फाये यांची कुरखेडा भाजपा तालुकाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीची घोषणा आज,सोमवार २१ एप्रील रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहराच्या तालुका भाजपा कार्यलयात निवडणूक प्रमुख तथा भाजपा जिल्हा महासचिव गोंविद सारडा यांनी केली.यावेळी निरीक्षक सदानंद कूथे व राजेश जेठानी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या  वतीने चांगदेव फाये यांना पुष्पगुच्छ तसेच मिठाईचे वितरण करून फटाक्यांची आतिशबाजीत शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ सहकार नेते खेमनाथ पाटील डोंगरवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, अल्पसंख्यक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलुभाई हूसैनी, ओबीसी आघाडीचे जिल्हामहामंत्री तथा माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे,अनूसूचित जाति मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड.उमेश वालदे,जिल्हा सचिव नाजूक पुराम,कृषी उत्पन्न बाजार समीतीचे उपसभापति व्यंकटी नागीलवार,माजी जि.प.सदस्य गीताताई कुंभरे,दत्तू हाडगे,हरिश्चंद्र डोंगरवार,नगरसेवक रामभाऊ वैद्य, शहराध्यक्ष सागर निरंकारी,महादेव पुंगळे,श्रीकांत नागीलवार,प्रा.विनोद नागपूरकर,मंगेश मांडवे,रोशन सय्यद व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!