Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूरअखेर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी शिक्षकास चार दिवसांची पोलिस कोठडी

अखेर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी शिक्षकास चार दिवसांची पोलिस कोठडी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-कोरपना येथील एका शाळेतील शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी शिक्षक अमोल लोडे याला २ सप्टेंबरला मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असतांना पहाटे अकोल्यातून अटक करण्यात आली होती.त्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपी लोडेला चंद्रपूर सेशन कोर्टासमोर २ सप्टेंबरला हजर करण्यात आले होते.घटनेचा तपास कोरपनाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र जाधव करीत आहेत.दरम्यान,आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, या मागणीसाठी काल,३ सप्टेंबरला कोरपना येथे सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!