Thursday, April 30, 2026
Homeआरमोरीगुरूदेव मोहुर्ले ची राष्ट्रीय नाट्य स्पर्धेसाठी निवड…..-आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील तरूणाची उंच...

गुरूदेव मोहुर्ले ची राष्ट्रीय नाट्य स्पर्धेसाठी निवड…..-आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील तरूणाची उंच भरारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी (गडचिरोली):- तालुक्यातील पळसगाव येथिल गुरूदेव विनंता विलास मोहुर्ले, या तरूणाची भोपाळ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नाट्य स्पर्धेसाठी ११ फेब्रुवारी रोजी निवड झाली आहे.

गुरूदेव ला लहान पनापासूनच अभिनयाची गोडी होती.जिल्हा परिषद शाळेतून सुरू केलेला प्रवास पुढे गुरूदेव ला महाविद्यालयात सुद्धा त्याच्या कलेमुळे एक विशिष्ट ओळख देऊ लागला; महाविद्यालयीन काळात त्यानी इंद्रधनुष्य सारख्या विद्यापीठ स्तरीय कार्यक्रमांत महाविद्यालयचे नेतृत्व केले आहे. आरमोरी तालुक्यातील विवीध गावांत NSS टिम  पथनाट्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, दारूबंदी,मतदान जनजागृति अश्या अनेक विषयांवर जनजागृति चे काम केले आहे.गावा -गावात  सुद्धा दरवर्षी पुढाकार घेत नाटकेचे आयोजन करणे व कलांकारांच्या साथीने गावकऱ्यांचे मनोरंजन करणे व समाजाला संदेश देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. या पुर्वी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीच्या प्रशिक्षण शिबीरात सुद्धा त्याची निवड झाली असुन,मार्गदर्शक, संगीता टिपले आणि अनिरूद्ध वनकर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी अभिनयाचे धडे घेतले आहे.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले मार्गदर्शक लक्ष्मी मॅम, अनिरूद्ध वनकर,संगीता टिपले,आई वडिल तसेच पळसगाव येथिल मार्गदर्शक सहकाऱ्यांना दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!