Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरयुवा कबड्डी खेळाडूचा मृतदेह आढळला विहिरीत..

युवा कबड्डी खेळाडूचा मृतदेह आढळला विहिरीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवा कबड्डी खेळाडूचा मृतदेह संशयास्पद स्थितीत गावालगतच्या एका विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.गोपीनाथ भीमराव कोडापे वय २० वर्षे,रा.भुरियेसापूर, ता.जिवती,जि.चंद्रपूर असे मृतक खेळाडूचे नाव आहे.
गोपीनाथ हा गेल्या २५ डिसेंबरपासून गायब होता. प्रकरणी कुटुंबीयांनी जिवती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.पोलिसांची शोध मोहीम सुरू असतांनाच भुरियेसापूर गावालगतच्या एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.पोलिसांनी मृतदेह विहिरीतून काढले असता त्याच्या कंबरेला दगड बांधलेला आढळल्याने हत्येच्या संशय बळावला आहे.प्रकरणी जिवतीचे ठाणेदार प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वात चार संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!